🎯‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा
`अ) पायाभूत सुविधा - एकूण 33 गुण`
1) वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या (विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा)- 3
1.1) शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशावर्ग खोल्या आहेत ( विद्यार्थी वर्ग गुणोत्तर UDISE + dataच्या आधारे )- 1
1.2) शाळेत ग्रंथालय / वाचन कोपरे / पुस्तक पेढी आहे- 1
1.3) शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. ( भाषा, गणित, विज्ञान ) - 1
2) मुख्याध्यापक कार्यालय / कर्मचारी कक्ष / प्रशासकीय कार्यालय- 2
2.1) मुख्याध्यापक कार्यालय / कर्मचारी कक्ष / प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास- 1
2.2) एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास- 1
3) आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन- 1
3.1) आरोग्य तपासणी होते का ?- 0 Yes No
3.2) शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते.- 1
4) स्वच्छता विषयक स्थिती- 2
4.1) शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहेत का ?- 1
4.2) शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत का ? / आहे त्या स्वच्छतागृहाचे दिव्यांगासाठी रूपांतरण केले आहे का ?- 1
5) शालेय फर्निचर- 1
5.1) विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता- 1
6) सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन- 3
6.1) शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग आणि इतर क्षेत्रांशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे- 1
6.2) शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते- 1
6.3) शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करणे- 1
7) पर्यावरण पूरक शाळा ( बांधकामे / वृक्ष संवर्धन )- 4
7.1) पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षांचे रोपण व जोपासना- 1
7.2) केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत. ( प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक )- 1
7.3) शाळेत कचरा पुनर्वापर / पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे.- 1
7.4) सोलर पॅनल ची व्यवस्था आहे- 1
8) क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा- 1
8.1) संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्धता- 1
9) आयसीटी पायाभूत सुविधा- 3
9.1) शाळेत अध्ययन - अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड / प्रोजेक्टर / डेस्कटॉपची सुविधा आहे.- 1
9.2) शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा / WIFI सुविधा उपलब्ध आहे.- 1
9.3) शाळेत ICT प्रयोगशाळा आहे.- 1
10) शैक्षणिक साधनसामुग्री ( दृकश्राव्य साधन )- 3
10.1) शाळेत अध्ययन - अध्ययनासाठी किमान ५०% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किंमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत.- 1
10.2) आधुनिक अध्यापन तंत्रे/अध्यापन शास्त्र कृतियुक्त अध्ययनासाठी,उपदेशात्मक साधनांचा वापर आणि ICT,प्रकल्प आधारित शिक्षण इ.वापर- 1
10.3) इयत्ता निहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता, अध्ययन पूरक वातावरण निर्मिती- 1
11) अडथळा मुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण (रंगरंगोटी/बोलक्या भिंती, सजावट, सुविचार इ.)- 4
11.1) शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण ( BALA)- 1
11.2) अडथळा मुक्त वातावरण / शाळेला पक्की संरक्षक भिंत- 1
11.3) शाळेने वर्गनिहाय साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत- 1
11.4) वर्ग सजावट- 1
12) परसबाग विकास व उपयुक्तता- 5
12.1) परसबाग उपलब्ध आहे का ?- 0 Yes No
12.2) शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो.- 3
12.3) परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते.- 2
13) विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती (शाळेच्या दर्शनी भागात लावलेला फ्लेक्स, माहितीपुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहिती अधिकार इ.)- 1
13.1) शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स, माहितीपुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहिती अधिकार इ.लावले आहे का ?- 1
*एकूण ( अ ) 33*
`🎯 (ब ) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - एकूण 74 गुण`
1) आधार वैधता, सरल प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडायस प्रणाली वरील नोंदी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग- 10
1.1) आधार वैधता 100% विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे का ?- 3
1.2) सरल प्रणाली उपयोग / तसेच माहिती अद्ययावतीकरण- 3
1.3) युडायस प्रणाली वरील नोंदी माहिती अद्ययावतीकरण- 2
1.4) शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात आहे का ?- 2
2) महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ/गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग अनुपालन- 10
2.1) महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग- 4
2.2) मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का ?- 2
2.3) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग- 2
2.4) वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन- 2
3) शासकीय कार्यक्रमातील सहभाग (उदा. मेरा देश मेरी माटी, ग्रंथालयांचा उपयोग, पाठयपुस्तक,विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री-पुरुष समानता, मतदान प्रचार प्रसार, विविध महत्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम, गणवेश वाटप, तंबाखुमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मुलन, आनंददायी शनिवार, व्यवहारज्ञान, कृषीघटक इ.) यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती,सवलती, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार,निवडणूक साक्षरता मंच व स्काऊट गाईड उपक्रम इ.- 7
3.1) विविध शासकीय शिष्यवृत्ती, सवलती, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेले प्रयत्न- 1
3.2) मेरा देश मेरी माटी , स्त्री-पुरुष समानता , आनंददायी शनिवार इ. उपक्रमातील सहभाग - 1
3.3) मतदान प्रचार प्रसार , निवडणूक साक्षरता- 1
3.4) तंबाखुमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न, कुष्ठरोग निर्मूलन- 1
3.5) स्काऊट गाईड उपक्रम- 3
4) समिती विविध स्तर (शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती शाळा विकास आराखडा, तक्रार निवारण यंत्रणा, अन्य महत्वाच्या समिती कामकाज, CSR करिता केलेले प्रयत्न, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण)- 5
4.1) शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती- 1
4.2) शाळा विकास आराखडा- 1
4.3) तक्रार निवारण यंत्रणा- 1
4.4) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण / विविध सुविधा उपलब्ध करून देणे- 1
4.5) शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास- 1
5) विद्यांजली पोर्टल- 10
5.1) शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी-- 3
5.2) पोर्टलवर मागणी नोंदविल्यास- 5
5.3) संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास- 2
6) शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे- 10
6.1) शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे- 1
6.2) समग्र प्रगतीपुस्तक (HPC) ची प्रभावी अंमलबजावणी- 5
6.3) शाळेत किमान एक NSQF अनुरुप अभ्यासक्रम चालविला आहे.- 4
7) पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य स्थिती- 1
7.1) पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य स्थिती- 1
8) विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती- 1
8.1) विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती- 1
9) शालेय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती- 11
9.1) शालेय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती- 1
9.2) उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकांचे प्रमाण- 3
9.3) शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर ह्याचा झालेला परिणाम- 2
9.4) स्वयंम /MOOC पोर्टलच्या साहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण- 5
10) शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण, जतन संवर्धन व अद्ययावतीकरण स्थिती- 1
10.1) शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण, जतन संवर्धन व अद्ययावतीकरण स्थिती- 1
11) शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग- 1
11.1) शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग- 1
12) मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ, पटनोंदणी/पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग, गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न- 2
12.1) मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ, पटनोंदणी/पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग- 1
12.2) गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न- 1
13) रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात- 1
13.1) रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी- 1
14) पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती, सवलत योजना बाबतची सदयस्थिती- 1
14.1) पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती, सवलत योजना बाबतची सदयस्थिती- 1
15) शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी करावयाचे असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण, स्वयंसेवक नियुक्ती, असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन, साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार- 3
15.1) असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण- 1
15.2) स्वयंसेवक नियुक्ती, असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन- 1
15.3) साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार- 1
*एकूण गुण (ब) = 74
`🎯 क शैक्षणिक संपादणूक - एकूण 43 गुण`
1) विषय निहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता (Learning Outcomes) - (PAT नुसार ) - 12
1.1) इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर स्थिती (अतिउत्तम-4, उत्तम-3, चांगला-2, समाधानकारक-1, असमाधानकारक-0)- 4
1.2) गणितीय क्षमतांचा अध्ययन स्तर (अतिउत्तम-4, उत्तम-3, चांगला-2, समाधानकारक-1, असमाधानकारक-0)- 4
1.3) भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर- (मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड,तेलगु इ.) (अतिउत्तम-4, उत्तम-3, चांगला-2, समाधानकारक-1, असमाधानकारक-0)- 4
2) इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी/उत्तीर्ण, NMMS मधील उत्तीर्ण ( विद्यार्थी संख्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त)- 2
2.1) इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी/उत्तीर्ण- 1
2.2) NMMS मधील उत्तीर्ण विद्यार्थी- 1
3) स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षांची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग- 5
3.1) स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणी- 3
3.2) स्वच्छता मॉनिटर मधील चालू वर्षातील सहभाग- 2
4) राज्य, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या,सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण, स्पर्धा परीक्षांमधील यश/सहभाग- 4
4.1) राज्य, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण- 2
4.2) राज्य, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमधील यश- 2
5) विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन (अध्ययन अक्षम विद्यार्थी, अभ्यासात मागे राहिलेले दिव्यांग मुले इ. सभाधीटपणा/वक्तृत्व/ वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक, क्रीडा, वाड:मयीन)- 4
5.1) अध्ययन अक्षम विद्यार्थी / दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना- 2
5.2) सांस्कृतिक स्पर्धा / वक्तृत्व/ वादविवाद स्पर्धा इ. आयोजन- 2
6) शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण- 1
6.1) शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 90% पेक्षा जास्त- 1
7) ऐतिहासिक वास्तु जतन/वैज्ञानिक दृष्टिकोन (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील उद्दिष्टे प्राप्ती करिताचे प्रयत्न/यश)- 2
7.1) ऐतिहासिक वास्तू जतन / भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन- 1
7.2) वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न- 1
8) विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक क्षमतांची स्थिती- 4
8.1) भाषण क्षमता- 1
8.2) वाचन क्षमता- 1
8.3) लेखन क्षमता- 1
8.4) गणितीय क्रिया- 1
9) क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य (पुरस्कार- तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय इ.)- 5
9.1) तालुका स्तर- 1
9.2) जिल्हा स्तर- 1
9.3) विभाग स्तर- 1
9.4) राज्य स्तर- 1
9.5) राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तर- 1
10) इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादणूक पातळीस्तर तसेच इ.१०वी/१२वी, इ.५वी/८वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न- 2
10.1) मागील वर्षातील अध्ययन संपादणूक पातळी 70% स्तर- 1
10.2) इ.५वी/८वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न./ उपचारात्मक अध्ययन- 1
11) विविध शिष्यवृत्ती/सानुग्रह अनुदान/शैक्षणिक सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ - 2
11.1) दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भाषा विकास, संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा फी माफी/प्रतिपुर्ती योजना, जिल्हा बालभवन योजना, पीटीसी,एसटीसी, माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, बार्टी, सारथी, आदिवासी विकास विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ- 2
*एकूण गुण (क) = 43*
`अ(74)+ब(33)+क(43)= 150 गुण`
No comments:
Post a Comment