Z P NASHIK


15 comments:

  1. सर स्थायित्व यादी २००५पुर्वी लागलेल्यांची ब्लॉगला दिसत नाही तरी ती पाठवावी.

    ReplyDelete
    Replies
    1. Setting Change keli आता दिसते सर

      Delete
  2. 31/10/05 पर्यंतच्या सगळ्यांसाठी वेगळ्या पत्रक अथवा यादीची गरज नाही या आशयाशी सःबंधीत हे पत्र आहे सर, या पत्रान्वये सेवा पुस्तीकेत नोंद घेता येईल. कृपया पत्रक वाचन करावे. विनंती

    ReplyDelete
  3. सर स्थायित्व यादीची १०/२/२०१९ या तारखेची PDF पाहिजे होती त्या यादीत बागलाण तालुक्याची नावे आहेत तरी कृपया बघा असेल तर

    ReplyDelete
  4. Sorry sir १०/०२/२०२० ची यादी स्थायित्व प्रमाणपत्र

    ReplyDelete
    Replies
    1. 2020 ची यादी हीच 7/2/2020 तारखेची आहे. पुर्ण आहे.

      Delete
  5. 31/10/2005 चे स्थयित्व यादी संदर्भातील पत्रक असल्यास कृपया 9579286860 या मोबाईल नंबर वर पाठवा सर

    ReplyDelete
    Replies
    1. स्थायीत्व आदेश आॕक्टो 2005 पुर्वी हाच तो वरती दिलेला आदेश आहे जो तुम्हाला पाहीजे आहे.

      Delete
  6. स्थायीत्व आदेश 2005 पुर्वी शिक्षकांसाठी आता download करू शकता. माफी असावी

    ReplyDelete
  7. Very nice blog ahire sir,कौतुक करावे तितके कमीच,फारच छान

    ReplyDelete
  8. सर आपल्या नाशिक जिल्हा चा चटोपाध्यय कोरा प्रस्ताव share करा

    ReplyDelete
  9. सर या पेजवर प्रस्ताव आणि तपासणी सुची आहे. पाहीजे तो बदला करून हा नमुना वापरता येईल.

    ReplyDelete
  10. खूप छान ब्लॉग आहे सर,आपला!मोठा खजिनाच दडलाय मध्ये!������

    ReplyDelete
  11. सर ब्लॉग खूप छान बनविला आहे मला पण मार्गदर्शन करा.👍👍

    ReplyDelete