Wednesday, May 20, 2020

मुल्यवर्धन प्रशिक्षण प्रमाणपत्र

मूल्यवर्धन प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी खाली माहिती वाचा.
       ज्या शिक्षकांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले आहे, राज्य शासन व एसएमएफ तर्फे त्यांना online प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याची लिंक सोबत दिली आहे. या " मुल्यवर्धन प्रशिक्षण प्रमाणपत्र  मिळवा" या   link वर गेल्यास तिथे आपण आपला टीचर teachers  staff id विचारला जाईल तेथे आपला  सरल पोर्टल मधिल teacher Staff ID) टाईप  करावा तसेच प्रशिक्षणाचे दिवस 3/4 असे विचारले जाईल योग्य तो पर्याय निवडून   ok/ submit  केल्यानंतर प्रमाणपत्र screen  वर प्रदर्शित  होईल ते save करून त्या  प्रमाणपत्राची प्रिंट घ्यावी.  

मुल्यवर्धन प्रशिक्षण प्रमाणपत्र  मिळविण्यासाठी खालील शब्दांवर click करा. 
मुल्यवर्धन प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळवा

No comments:

Post a Comment