इयत्ता सहावी नवोदय प्रवेश परिक्षा नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे हाॕलटिकिट डाउनलोड करा👇
sharadahire358.blogspot.com
1. खाली दिलेली
Download your admit card
ही link वापरून नवोदय home page वर जा.
2. आलेल्या login page मध्ये *User Id* म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याचा form No, टाका.
3. Password च्या जागी विद्यार्थ्याची जन्मतारीख 01042009 याप्रमाणे टाका.
4. दिलेला Capcha टाकुन login व्हा.
5. नंतर download admit card या option वर click करा.
6. तळाला आलेल्या English या नावाचा cheak box ✅ select करा.
7. Conformation ok करा.
8. हाॕलटिकिट आपोआप download होईल.
9. Save झालेल्या pdf ची print घ्या.

No comments:
Post a Comment