Friday, November 1, 2019

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९*

१. शाळेत दुपारच्या जेवणा व्यतिरिक्त आता न्याहारीही मिळेल.
२. RTE शिक्षणाचा हक्क वर्ग १-१२ पर्यंत वाढविण्यात येईल.
३. देशभरात सुमारे दहा लाख शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील
४. सेमिस्टर पद्धत लागू होईल
५. १२ वी नंतर बी. एड. चार वर्षे , बीए नंतर दोन वर्ष , एमए नंतर एक वर्ष होईल .
६. बोर्ड परीक्षेची भीती कमी करण्यात येईल .
७. ऑनलाइन मूल्यांकन होईल .
८. शिक्षकांच्या नेमणुकीत मुलाखत घेण्यात येईल .
९. पदोन्नती मध्ये विभागीय परीक्षा सुद्धा राहील .
१०. गावात नेमणूक केलेल्या शिक्षकांना विशेष भत्ता राहील .
११. शिक्षकांची बदली आवश्यक तेव्हाच केली जाईल.
१२. शिक्षकांसाठी शाळेजवळ निवास व्यवस्था राहील .
१३. संपूर्ण देशात समान अभ्यासक्रम राहील .
१४. शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर
१५. व्यवसाय शिक्षणावर भर
१६. शिक्षकांचे विद्यार्थी गुणोत्तर २५-१ ; ३०-१
१७. इयत्ता आठवीनंतर शाळेत परदेशी भाषा अभ्यासक्रम राहतील .
१८. खाजगी शाळांवर पहिलेपेक्षा अधिक नियंत्रण राहील .
१९. खासगी शाळेच्या नावासमोर (Public) हा शब्द वापरता येणार नाही .
२०. खासगी शाळांमध्ये शिक्षकांची पात्रता परीक्षे शिवाय शिक्षकांची नेमणूक केली जाणार नाही.
२१. शिक्षण मित्र, पॅरा शिक्षक, अतिथी शिक्षक यांची नेमणूक होणार नाही.
२२. अशैक्षणिक कार्यापासून मुक्तता होईल.
२३. आता खासगी शाळांमध्येही शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल
२४. राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना
25. शिक्षण अनिवार्य आणि १००% साक्षरता दर साध्य करण्याचे ध्येय राहील .

*शासनाचे आवाहन*
_जर ध्येय मोठे असेल तर काही समस्या देखील उद्भवतील ._


*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९* 
*(NEP-2019)*

🌹 एसएसआरए (राज्य शाळा नियामक प्राधिकरण) ची स्थापना केली जाईल, ज्याचे प्रमुख शिक्षण विभागाशी संबंधित असतील.

🌹 चार वर्षाचा एकात्मिक बीएड, २ वर्षाचा बीएड किंवा १ वर्षाचा बी एड कोर्स चालेल .

🌹 अंगणवाडी व शाळांमार्फत ईसीसीई (अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन) अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षण.

🌹 टीईटी माध्यमिक स्तरापर्यंत लागू होईल.

🌹 शिक्षकांना अशैक्षणिक ​​कामांतून काढून टाकले जाईल, केवळ निवडणूक कर्तव्य लावण्यात येईल, शिक्षकांना बीएलओ ड्यूटीमधून काढून टाकले जाईल, एमडीएम मधुनही काढून टाकतील.

🌹 एस.सी.एम.सी. अर्थात शाळांमध्ये एस.एम.सी. / एस.डी.एम.सी. ( School Complex Management Committee ) स्थापन केली जाईल.

🌹 शिक्षकांच्या नेमणुकीत डेमो , कौशल्य चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असेल.

🌹 एक नवीन बदली धोरण येईल ज्यामध्ये बदल्या जवळजवळ बंद होतील, बदली केवळ पदोन्नतीवर असेल.

🌹 केंद्रीय शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागात स्टाफ क्वार्टर बांधले जातील.

🌹 आरटीई १२ वी पर्यंत किंवा १८ वर्षे वयापर्यंत लागू केला जाईल.

🌹 मध्यान भोजणाबरोबर निरोगी नाश्ताही शाळांमध्ये देण्यात येईल.

🌹 तीन भाषावर आधारित शालेय शिक्षण असेल.

🌹 शाळांमध्ये परदेशी भाषा अभ्यासक्रमही सुरू होतील.

🌹 विज्ञान व गणिताला महत्त्व दिले जाईल, प्रत्येक वरिष्ठ माध्यमिक शाळेत विज्ञान व गणिताचे विषय अनिवार्य असतील.

🌹 स्थानिक भाषा देखील शिक्षणाचे माध्यम असेल.

🌹 एनसीईआरटी ही संपूर्ण देशातील नोडल एजन्सी असेल.

🌹 शाळांमधील राजकारण आणि सरकारी हस्तक्षेप जवळजवळ संपुष्टात येईल.

🌹 एक क्रेडिट आधारित प्रणाली असेल ज्यामुळे महाविद्यालय बदलणे सोपे आणि सुलभ होईल, कोणतेही महाविद्यालय बदलू शकतो .

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील हे काही भाग आहेत . अधिक माहितीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अवलोकन करावे.*

 *फाइनल हो गयी नई शिक्षानीति 2019*

अगले महीने होगी लागू
 1.दोपहर के भोजन के अतिरिक्त बच्चो को अब
 ब्रेकफास्ट भी मिलेगा ।
2.शिक्षा के अधिकार का विस्तार करके इसे 1-12वीं तक किया जाएगा.
3.देश भर में लगभग दस लाख शिक्षकों के खाली पड़े पदों को भरा जायगा
4.समेस्टर सिस्टम लागू होगा
5. 12वीं के बाद बीएड चार साल, बी ए के बाद दो साल एम ए के बाद एक वर्ष का होगा
6.बोर्ड परीक्षा का भय कम किया जाएगा
7.ऑनलाइन मूल्यांकन ,
8.टीचर नियुक्तियों में साक्षात्कार अवश्य लिया जायेगा
9.प्रमोशन में भी विभागीय परीक्षा 
10.गांव में तैनात शिक्षकों के लिए विशेष भते
11.शिक्षकों के तबादले बहुत जरूरी होने पर ही होंगे
12.शिक्षकों के लिए विद्यालय के नजदीक आवास
13.पूरे देश मे समान पाठ्यक्रम
14.अध्यापकों के परिशिक्षण में जोर
15.व्यवसायिक शिक्षा पर बल
16.शिक्षक छात्र अनुपात 25-1;30-1
17.स्कूली स्तर पर आठवी के बाद विदेशी भाषा के कोर्स
18.निजी स्कूलों पर पहले से ज्यादा नियंत्रण
19.निजी स्कूल के नाम में (पब्लिक) शब्द का इस्तेमाल नही कर सकेंगे
20.अध्यापक पात्रता परीक्षा के बिना निजी स्कूलों में भी नियुक्त नही होंगे शिक्षक.
21. शिक्षा मित्र,पैरा टीचर,गेस्ट टीचरों की नियुक्ति नही होगी.
22.गैर शैक्षणिक कार्यों से मुक्ति
23.स्कूल प्रबन्धन समिति अब निजी स्कूलों में भी गठित की जाएगी
24.राष्ट्रीय शिक्षा आयोग की स्थापना
25.शिक्षा को अनिवार्य, ओर 100% साक्षरता दर हासिल करने का लक्ष्य.

सरकार का दावा 
लक्ष्य बड़ा है तो कुछ मुसीबतें भी होंगी !!!

सब नियम सही है या गलत भी ,,
उपस्थिति दर्ज करवाएं !!!

नई शिक्षा नीति 2019 (NEP-2019) :

 1) SSRA (State School Regulatory Authority) बनेगी जिसके चीफ शिक्षा विभाग से जुड़े होंगे।
.
.
2) 4 ईयर इंटेग्रेटेड बीएड, 2 ईयर बीएड or 1 ईयर B Ed course चलेंगें।
.
.
3) ECCE (Early Childhood Care and Education) के अंतर्गत प्री प्राइमरी शिक्षा आंगनबाड़ी ओर स्कूलों के माध्यम से।
.
.
4) TET लागू होगा up to सेकंडरी लेवल।
.
.
5) शिक्षकों को गैर शैक्षणिक कार्यों से हटाया जाएगा, सिर्फ चुनाव ड्यूटी लगेगी, BLO ड्यूटी से शिक्षक हटेंगे, MDM se भी शिक्षक हटेंगे।
.
.
6) स्कूलों में एसएमसी/एसडीएमसी के साथ SCMC यानी स्कूल कॉम्प्लेक्स मैनेजमेंट कमेटी बनाई जाएगी।
.
.
7) शिक्षक नियुक्ति में डेमो/स्किल टेस्ट और इंटरव्यू भी शामिल होंगे। 
.
.
8) नई ट्रांसफर पॉलिसी आयेगी जिसमें ट्रांसफर लगभग बन्द हो जाएंगे, ट्रांसफर सिर्फ पदोन्नति पर ही होंगे। 
.
.
9) ग्रामीण इलाकों में स्टाफ क्वार्टर बनाए जाएंगे, केंद्रीय विद्यलयों की तर्ज पर।
.
.
10) RTE को कक्षा 12 तक या 18 वर्ष की आयु तक  लागू किया जाएगा।
.
.
11) मिड डे मील के साथ हैल्थी ब्रेकफास्ट भी स्कूलों में दिया जाएगा।
.
.
12) Three language based स्कूली शिक्षा होगी।
.
.
13) Foreign language course भी स्कूलों में शुरू होंगे।
.
.
14) विज्ञान ओर गणित को बढ़ावा दिया जाएगा, हर सीनियर सैकंडरी स्कूल में science or math विषय अनिवार्य होंगे।
.
.
15) स्थानीय भाषा भी शिक्षा का माध्यम होगी।
.
.
16) NCERT पूरे देश में नोडल एजेंसी होगी।
.
.
17) स्कूलों में राजनीति व सरकार का हस्तक्षेप लगभग समाप्त हो जाएगा। 
.
.
18) क्रेडिट बेस्ड सिस्टम होगा जिससे कॉलेज बदलना आसान और सरल होगा बीच मे कोई भी कॉलिज बदला जा सकता है।

No comments:

Post a Comment